तू आणि मी हे नात किती छान आहे .
दोघांच्याही मनात दडलेलं प्रीतीचे पान आहे .
नाते तुझे नि माझे कवच कुंडलाचे दान आहे कि ,
हृदयाच्या कोपऱ्यात अंकुरलेले ते
वाढलेले प्रीतीचे रान आहे .
तू नसतेस माझ्या जवळ याचे मला भान आहे .
प्रेमात नको फुलायला, सोबत नसण्याची जान आहे .
कधी अंकुरेल प्रीती तुझी mazi ?
.कि अंधारातील सुटलेला बाण आहे.
पण ,अचूक भेदला तर माझ्या प्रीतीचा खरा मान आहे .
No comments:
Post a Comment