बाबासाहेबा सोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते एकत्र रात्रीच्या मुकामाला होते त्यातील एकाने बाबासाहेबांना प्रश्न केला की,आपण अजून झोपला नाहीत इतर सर्व झोपी गेलेत. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितले, जे गाढ झोपले आहेत त्यांचा समाज जागृत आहे पण माझा समाज अजूनही झोपला आहे त्यामुळे मी त्यांना जागृत करण्यास झोपलो नाही .
No comments:
Post a Comment