आपण जर एखद्या जबाबदार संस्थेचे अधिकारी असाल तर तुम्ही वैक्तिक आपले संबंध कसे आहे याचा विचार करू नका .तुम्ही आपल्या संस्थेचा विचार करा .वैक्तिक समंधाला विसरून आपल्या संस्थेला काय फायदा होतो ते बघा .असे करत असाल तर तुम्ही समाजाचा फायदा करता जर असे करत नसाल तर तुम्ही आपला फायदा बघता आहात, समाजाचा नाहीं हे लक्षात घ्या .ज्यांचा आपण विचार करत आहात त्यांच्या कडे वस्तुनिष्ठा प्रमाणे बघा .
About Me
- Dr.Sanjay Shedmake
- H 22 Indraprasth chs near pratiksha nagar bus depot sion, Maharashtra, India
- अन्यायाची चीड यावी असा माझा स्वभाव आहे .मित्र करण्यापेक्षा टिकविणे अधिक आवडते.मी सध्या sndt university,pvdt college of education mumbai येथे प्राध्यापक म्हणून कार्य करतो.
Friday, 15 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment