H 22 Indraprasth chs near pratiksha nagar bus depot sion, Maharashtra, India
अन्यायाची चीड यावी असा माझा स्वभाव आहे .मित्र करण्यापेक्षा टिकविणे अधिक आवडते.मी सध्या sndt university,pvdt college of education mumbai येथे प्राध्यापक म्हणून कार्य करतो.
आपण द्वेष कुणाचा करू नये गृहीत कुणाला धरु नये सगळेच चांगले असतात विचारांनी उगाच सरू नये ! कुणीही अत्याचार करत असतील म्हणून का आपण करावे उगाच का त्यांना जाळावे याचाही आपण विचार करावे का ? विचारांशी उगाच पाळावे का?
No comments:
Post a Comment