About Me
- Dr.Sanjay Shedmake
- H 22 Indraprasth chs near pratiksha nagar bus depot sion, Maharashtra, India
- अन्यायाची चीड यावी असा माझा स्वभाव आहे .मित्र करण्यापेक्षा टिकविणे अधिक आवडते.मी सध्या sndt university,pvdt college of education mumbai येथे प्राध्यापक म्हणून कार्य करतो.
Saturday, 21 May 2011
Wednesday, 4 May 2011
अन्ना तुम्ही भ्रष्ट्राचाराच्या विरोघात लढता आहात तुमच्या विचाराची धार कधीच कमी होणार नाही याची मला खात्री आहे .पण तुमच्या सोबत जुळणारा, जुळणार नाही कारण तोसुद्धा भ्रष्ट्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही .भ्रष्ट्र नाही तो फक्त मातीत राबणारा माझा शेतकरी .तो जुळणार नाही कारण त्याला पोटाची खड्गी भरायला दारोदार भटकावे लागते .याचा अर्थ भ्रष्ट्राचारा विरुद्ध लढू नये असे होत नाही.
Tuesday, 26 April 2011
Monday, 25 April 2011
कविता _तू आणि मी हे नात किती छान आहे
तू आणि मी हे नात किती छान आहे .
दोघांच्याही मनात दडलेलं प्रीतीचे पान आहे .
नाते तुझे नि माझे कवच कुंडलाचे दान आहे कि ,
हृदयाच्या कोपऱ्यात अंकुरलेले ते
वाढलेले प्रीतीचे रान आहे .
तू नसतेस माझ्या जवळ याचे मला भान आहे .
प्रेमात नको फुलायला, सोबत नसण्याची जान आहे .
कधी अंकुरेल प्रीती तुझी mazi ?
.कि अंधारातील सुटलेला बाण आहे.
पण ,अचूक भेदला तर माझ्या प्रीतीचा खरा मान आहे .
Saturday, 23 April 2011
corruption
उठल्या उठल्या भ्रष्टाचाराची बातमी दिसते खरी
आपण असलो स्वतंत्र भारताचे नागरिक जरी
सर्वच भ्रष्टाचाराच्या मागे फिरताना दिसतात
बाळगतात भारताचा विकास मात्र उरी !
तू तुझा विकास साधण्याचा फक्त विचार करतो
सेजाऱ्या पाजारयावर मात्र जळतो
स्वताच विचार दुसऱ्यांच्या उतरवतो गळी !
आपण असलो स्वतंत्र भारताचे नागरिक जरी !
Wednesday, 20 April 2011
मी समाजाचा भाग आहे_चारोळी
आपण समाजात राहातो काय ? मग समाजाला काही देणे लागतो ? असे असेल तर वीचार करायला नको ?
मी समाजाचा भाग आहे
वीच्याराची आग आहे .
कोंबून कीती ठेवाल आम्हाला
ही तर आलेली जाग आहे .
मी समाजाचा भाग आहे
वीच्याराची आग आहे .
कोंबून कीती ठेवाल आम्हाला
ही तर आलेली जाग आहे .
Subscribe to:
Posts (Atom)
