अन्ना तुम्ही भ्रष्ट्राचाराच्या विरोघात लढता आहात तुमच्या विचाराची धार कधीच कमी होणार नाही याची मला खात्री आहे .पण तुमच्या सोबत जुळणारा, जुळणार नाही कारण तोसुद्धा भ्रष्ट्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही .भ्रष्ट्र नाही तो फक्त मातीत राबणारा माझा शेतकरी .तो जुळणार नाही कारण त्याला पोटाची खड्गी भरायला दारोदार भटकावे लागते .याचा अर्थ भ्रष्ट्राचारा विरुद्ध लढू नये असे होत नाही.
No comments:
Post a Comment