जगण्याची आस प्रत्येकाला असते
मरण्याचा फास प्रत्येकाला असते
म्हणून सर्व जगणे सोडून देतात काय ?
स्वप्ना पासून पळून जातात काय ?
जगणे जसे सुंदर आहे,
मरण करता येईल काय ?
मरण्याचा फास प्रत्येकाला असते
म्हणून सर्व जगणे सोडून देतात काय ?
स्वप्ना पासून पळून जातात काय ?
जगणे जसे सुंदर आहे,
मरण करता येईल काय ?
No comments:
Post a Comment