About Me

My photo
H 22 Indraprasth chs near pratiksha nagar bus depot sion, Maharashtra, India
अन्यायाची चीड यावी असा माझा स्वभाव आहे .मित्र करण्यापेक्षा टिकविणे अधिक आवडते.मी सध्या sndt university,pvdt college of education mumbai येथे प्राध्यापक म्हणून कार्य करतो.

Wednesday 4 May 2011

अन्ना तुम्ही भ्रष्ट्राचाराच्या विरोघात लढता आहात तुमच्या विचाराची धार कधीच कमी होणार नाही याची मला खात्री आहे .पण तुमच्या सोबत जुळणारा, जुळणार नाही कारण तोसुद्धा भ्रष्ट्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही .भ्रष्ट्र नाही तो फक्त मातीत राबणारा माझा शेतकरी .तो जुळणार नाही कारण त्याला पोटाची खड्गी भरायला दारोदार भटकावे लागते  .याचा  अर्थ भ्रष्ट्राचारा विरुद्ध लढू नये असे होत नाही.
जगण्याची आस प्रत्येकाला असते
मरण्याचा फास प्रत्येकाला असते
म्हणून सर्व जगणे सोडून देतात काय ?
स्वप्ना पासून पळून जातात काय ?
जगणे जसे सुंदर आहे,
मरण करता  येईल काय ?