नव वर्षाच्या शुभेच्या तुम्हाला
मरगळ घेऊन मागील वर्ष गेला
नवी संकल्प नव्या दिशा ठरवू या
शांतीचे गीतही गाऊ या
हाल अपेष्टाकिती सहन करावे
भाकरी साठी किती मरावे
सर्वांची पोटे असूनये रिकामी
सर्वांच्या हाती असावे कामे
हे काही कठीण नाही
२०१२ काही जठील नाही.
No comments:
Post a Comment