About Me

My photo
H 22 Indraprasth chs near pratiksha nagar bus depot sion, Maharashtra, India
अन्यायाची चीड यावी असा माझा स्वभाव आहे .मित्र करण्यापेक्षा टिकविणे अधिक आवडते.मी सध्या sndt university,pvdt college of education mumbai येथे प्राध्यापक म्हणून कार्य करतो.

Saturday 10 November 2012

दिवाळी आली घरा, जपून वापरा फटके भराभरा

आनंदाने साजरी होऊ दे, फराळाला लहान्यानो पळापळा.

पर्यावरणाचे भान असणारच,प्रदुषणाचे जाण असणारच

फटाके फोडताना बघा जळणार नाही कुणी दुसरा

अशी असेल तरच होईल आनंदी दिवाळी !!!!!!!!!!!!