माझा बाप जो सदैव माझ्या हितासाठी सतत चिंतन करतो त्यांना माझा सलाम! माझ्या भाविशासाठी सदैव झटणारा व वेळ पडल्यास रागावणारा माझा बाप तेव्हा मला नकोसा वाटायचा, पण याचा अर्थ आता बाप झाल्यावर उमजायला लागला .बाप सदैव आपल्या लेकरांचा विचार करतो त्याचे चांगले व्हावे असे त्याला वाटते पण लेकर त्यावर तेव्हा लक्ष देत नाही.जेव्हा लहान होतो तेव्हा सतत बाहेर रहावेसे वाटायचे आई बापाजवळ वेळ कमी द्यायचा पण आता बाप जवळ असावा असे सदैव वाटते.आता केलेला विचार अविचारी आहे .जेव्हा जवळ राहावयाची वेळ होती ती गमावली व आता शोधणे म्हणजे मुर्खपणा .माझा बाप आहे म्हणून मी आहे. माझ्या बाप शिवाय माझे आयुष अधुरेच म्हणावसे वाटते.
fathers Day निमित्य माझ्या आई बापाला माझा सलाम व चरणस्पर्श ! मला बाप होण्याच सैभाग्य माझ्या बापाला !!!!!!!!!!